Nojoto: Largest Storytelling Platform

मोठं व्हायला ओळख नाही माणसाची मनं जिंकावी लागतात,

मोठं व्हायला ओळख नाही 
माणसाची मनं जिंकावी लागतात, 
जगातील कुठल्या ही तराजूत 
मोजता न येणारे एकमेव मोठी वस्तू
 म्हणजे माणुसकी..

©Just one Winner
  #skylining #marathi #Vicharo_ni_duniya