Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा अस वाटत न की आपल्याला कोणी समजून घेत नाहीये

जेव्हा अस वाटत न की आपल्याला कोणी समजून घेत नाहीये तेव्हा आरशात स्वतःला च बघावं, आणि बोलावं ,  
आपल्या आईने निर्माण केलेलं अमूल्य
 रत्न आरशात बघून नक्कीच वाटेल
 की  :-"संकटात मी स्वतःच हरली नाही कारण मी स्वतःला समजून घेतलं .. घेत आहे .. घेत राहणार ..."

©Pranjali Dande
  #Inspiration #marathi