Nojoto: Largest Storytelling Platform

पीक पैशाचे ताठ लव्हाळागत उभे ओशाळल्यागत झाली कणसे

पीक पैशाचे ताठ
लव्हाळागत उभे 
ओशाळल्यागत झाली कणसे!

काय झाले असे की,
मृगजळाच्या पुराने म्हणे
काल वाहून नेली माणसे!! 

#दिबाभोपे

©Dileep Bhope
  #पीक