Nojoto: Largest Storytelling Platform

कला जपा!! "कलेला मरण नाही" कधी, कुठे , कशी तुमची क

कला जपा!!
"कलेला मरण नाही"
कधी, कुठे , कशी
तुमची कला तुमची ओळख बनेल ते सांगता येत नाही..
जनसमुदायाच्या मध्ये देखील तुमचा वेगळेपणा जपा!!
जी कला तुमच्याकडे आहे तिला थोडा वेळात वेळ काढून वेळ दया!!
माझी कला माझी ओळख
शुभ सकाळ

वनमाला औटी / हतवळणे

©Vanmala माझे मत

#hills