Nojoto: Largest Storytelling Platform

मनाच्या श्रीमंतीला मोजणे कठीण आहे. त्य

मनाच्या श्रीमंतीला मोजणे
      कठीण आहे.
      त्याची परिमाणं 
  प्रत्येकाची वेग-वेगळीच..
मग त्याबाबतीत राव ही रंक
आणि रंक ही राव असू शकेल
   हे सांगणे कठीण आहे.
 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
मनाची श्रीमंती...
#मनाचीश्रीमंती
#श्रीमंती 
हा विषय
Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.
#collab #yqtaai
मनाच्या श्रीमंतीला मोजणे
      कठीण आहे.
      त्याची परिमाणं 
  प्रत्येकाची वेग-वेगळीच..
मग त्याबाबतीत राव ही रंक
आणि रंक ही राव असू शकेल
   हे सांगणे कठीण आहे.
 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
मनाची श्रीमंती...
#मनाचीश्रीमंती
#श्रीमंती 
हा विषय
Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.
#collab #yqtaai

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine