Nojoto: Largest Storytelling Platform

Best श्रीमंती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best श्रीमंती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about श्रीमंती समानार्थी शब्द मराठी, श्रीमंती म्हणजे काय, श्रीमंती सुविचार, श्रीमंतीचा गर्व, श्रीमंती meaning,

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

स्वप्न श्रीमंतीचे पडत होते... नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य #श्रीमंती

read more
स्वप्न श्रीमंतीचे पडत होते...
  नाव माझे दारिद्र्य रेषेत होते.. स्वप्न श्रीमंतीचे पडत होते...
नाव माझे दारिद्र्य रेषेत होते..
© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqhindi #मराठी #दारिद्र्य #श्रीमंती

somnath gawade

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनाच्या श्रीमंतीला मोजणे
      कठीण आहे.
      त्याची परिमाणं 
  प्रत्येकाची वेग-वेगळीच..
मग त्याबाबतीत राव ही रंक
आणि रंक ही राव असू शकेल
   हे सांगणे कठीण आहे.
 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
मनाची श्रीमंती...
#मनाचीश्रीमंती
#श्रीमंती 
हा विषय
Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मनाची श्रीमंती... #मनाचीश्रीमंती #श्रीमंती हा विषय Jyoti Bhosale Khupase यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे,
पैशाने नाही झाले तरी 
मनाने श्रीमंत व्हावे.
आज पैसा आहे तर लोक मान देतील,
जेव्हा पैसा नसेल तेच लोकं विसरतील.
म्हणूनच माणुसकीने वागत जावे
मनाच्या श्रीमंतीने सर्वास आपले करत जावे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
मनाची श्रीमंती...
#मनाचीश्रीमंती
#श्रीमंती 
हा विषय
Jyoti Bhosale Khupase यांचा आहे.
#collab #yqtaai

Dhananjay(dhanuj) Sankpal

.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #निर्व्यसनी
#श्रीमंती 
#शायरी
#धनूज

काव्यात्मक अंकुर

श्रीमंती

मनाच्या या धनाला 
केवढी म्हणावी ती श्रीमंती
कवडी ही छोटी ठरते
जेव्हा बदलते भ्रमाने मती

©काव्यात्मक अंकुर #श्रीमंती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #rich #mind #marathi #nojotomarathi #charolya #Life_experience #Life


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile