Nojoto: Largest Storytelling Platform

सूर्य अस्ताला जात आहे. तसा आपल्या आयुष्याचा एक एक

सूर्य अस्ताला जात आहे.
तसा आपल्या आयुष्याचा
एक एक दिवस कमी होत आहे.
वृक्षाची पाणे गळतात,
तसे काही पाणे गळत चालले आहेत.
आयुष्य खूप सुंदर आहे.
आनंदात जगले पाहिजे.
खुश राहून दुसऱ्यांना पण खुश करता आले पाहिजे
गेल्यावर आपले नाव मागे उरले पाहिजे...

©Pratibha Ahire
  सूर्य अस्ताला जात......

सूर्य अस्ताला जात...... #मराठीविचार

139 Views