Nojoto: Largest Storytelling Platform

सुखद ओलावा  एक तुझ्या स्पर्शाचा मग भिजण्यासाठी मजल

सुखद ओलावा 
एक तुझ्या स्पर्शाचा
मग भिजण्यासाठी मजला 
पाऊस कशाला हवा?

सुरेश पवार

©suresh pawar #leaf
सुखद ओलावा 
एक तुझ्या स्पर्शाचा
मग भिजण्यासाठी मजला 
पाऊस कशाला हवा?

सुरेश पवार

©suresh pawar #leaf
sureshpawar3556

suresh pawar

New Creator