Nojoto: Largest Storytelling Platform

"माणूसपण " कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध , धाव

"माणूसपण "

कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध ,
धावत्या जगात हरवली माणुसकी ने शुद्ध !

आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !

रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
जिथं तिथं फक्त सुडाच्याच बाता !

तरीही वाटत ,

द्वेषाच्या या सागरात येईल प्रेमाची लहर ,
एकजुटी ने माजवू बंधुत्वा चा कहर !

खऱ्या खोट्यात नाही गुंतायचय ,
आता एवढच कळत ,
माणसातलं तेवढं माणूसपण जागवायचंय ! 
 #अनुरक्ता ❤️ #humanity

"माणूसपण"
कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध,
धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध !
आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !
रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
"माणूसपण "

कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध ,
धावत्या जगात हरवली माणुसकी ने शुद्ध !

आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !

रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
जिथं तिथं फक्त सुडाच्याच बाता !

तरीही वाटत ,

द्वेषाच्या या सागरात येईल प्रेमाची लहर ,
एकजुटी ने माजवू बंधुत्वा चा कहर !

खऱ्या खोट्यात नाही गुंतायचय ,
आता एवढच कळत ,
माणसातलं तेवढं माणूसपण जागवायचंय ! 
 #अनुरक्ता ❤️ #humanity

"माणूसपण"
कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध,
धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध !
आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !
रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
sonia6684172814274

SoNia

New Creator

#अनुरक्ता ❤️ #HUmanity "माणूसपण" कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध, धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळे पण दहशतीत मढलेत ! रोजचीच लढाई नाही झेपत आता , #MarathiKavita #yqmarathi #yqtaai