Nojoto: Largest Storytelling Platform

कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो, जो कष्टाचा घाम ग

कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते.
आळस नसावा कधी अंगात करत रहावे नेहमी काम,
खरी मेहनत तीच जेव्हा अंगातून निघतो कष्टाचा घाम.
मेहनत करून कष्टाच्या घामातून जो व्यक्ती कमावतो
तो नेहमी आनंदी राहतो कारण कष्टाचं मोल तो जाणत असतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कष्टाचा घाम..
मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#कष्टाचाघाम
#collab #yqtaai

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कष्टाचा घाम.. मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #कष्टाचाघाम #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #youequoteandmine