Nojoto: Largest Storytelling Platform

Best कष्टाचाघाम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कष्टाचाघाम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कष्टाचा घाम.. मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #कष्टाचाघाम #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
गंध कष्टाच्या घामाचा 
आता दरवळतोय कुठे ।
जो तो डिओ (अत्तर)
रोज वापरतोय नवे  । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कष्टाचा घाम..
मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#कष्टाचाघाम
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कष्टाचा घाम.. मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #कष्टाचाघाम #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #youequoteandmine

read more
कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते.
आळस नसावा कधी अंगात करत रहावे नेहमी काम,
खरी मेहनत तीच जेव्हा अंगातून निघतो कष्टाचा घाम.
मेहनत करून कष्टाच्या घामातून जो व्यक्ती कमावतो
तो नेहमी आनंदी राहतो कारण कष्टाचं मोल तो जाणत असतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कष्टाचा घाम..
मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#कष्टाचाघाम
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile