Nojoto: Largest Storytelling Platform

असा क्षणांचा वारा यावा.. आपला मुक्काम सहवासाच्या

असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा... असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #प्रेम #पाऊस #alpeshsolkar #भेट
असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा... असा क्षणांचा  वारा यावा..
आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा..
ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा
दोन देह जणू एक होऊन भिजावा...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #प्रेम #पाऊस #alpeshsolkar #भेट

असा क्षणांचा वारा यावा.. आपला मुक्काम सहवासाच्या तंबूत असावा.. ढगांच्या भेटीतून पाऊस पडावा दोन देह जणू एक होऊन भिजावा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #प्रेम #पाऊस #alpeshsolkar #भेट