Nojoto: Largest Storytelling Platform

गोड बोला कडू बोला. पण खरं बोला.. समोर नसताना सुध्ध

गोड बोला कडू बोला.
पण खरं बोला..
समोर नसताना सुध्धा 
जरा बरं बोला..

मनातलं बोलताना
मणभर बोला..
नसेल इच्छा तरी 
कणभर बोला...

कधी कडू - कधी गोड
कसं ही बोला..
स्पर्धेच्या धावपळीत
थांबून क्षणभर बोला..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  Happy makar sankrant