Nojoto: Largest Storytelling Platform

अंतरंगात दडलेल्या भावनांनाचे कारंजे उडले... पाहता

अंतरंगात दडलेल्या भावनांनाचे
कारंजे उडले...
पाहता तुला सख्या मीच माझी
ना राहिले...
क्षणाक्षणाला ओढ तुझी 
जिवाला लागली...
पाहता नजरेत तुझ्या
ही नजर लाजली... 
स्पर्श रेशमी तनामनास झाला
अर्थ नवाच तेव्हा प्रेमाचा उमगला



 नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...सारे कळतच नकळत घडले
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.
अंतरंगात दडलेल्या भावनांनाचे
कारंजे उडले...
पाहता तुला सख्या मीच माझी
ना राहिले...
क्षणाक्षणाला ओढ तुझी 
जिवाला लागली...
पाहता नजरेत तुझ्या
ही नजर लाजली... 
स्पर्श रेशमी तनामनास झाला
अर्थ नवाच तेव्हा प्रेमाचा उमगला



 नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...सारे कळतच नकळत घडले
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...सारे कळतच नकळत घडले तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqसारे