Nojoto: Largest Storytelling Platform

शुभ रात्री आपण तर आहो रोजचेच यात्री मग कशाला म्हण

शुभ रात्री

आपण तर आहो रोजचेच यात्री
मग कशाला म्हणता शुभ रात्री
बाहेर जर जाल तर जवळ ठेवा छत्री
घरीच आराम करा नका हिंडा अपरात्री

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  रात्री#

रात्री# #मराठीकविता

47 Views