Nojoto: Largest Storytelling Platform

मीच माझे किती सुरेख प्रसंग तो, नजरेतला एक व्यंग

मीच माझे

किती सुरेख प्रसंग तो,
 नजरेतला एक व्यंग तो,
अवती भवती अनेक,
पण मीच का?खास तो,
वेड्यागत सारखं तीच पाहणं,
हास्याच गालातच वाहण,
व्याप तो सहजतेचा ,
धाप लागी काळजाला,
कधी मीच माझ्यात बुडावे,
आणि आत्मा दुसऱ्यात जुडावे,
मोकळे हे जगणे सारे,
का?कुठे बांधले जावे,
कधी नुसतच हसावे,
कधी नुसतच रडावे,
पण मीच माझे प्रेम व्हावे,
का?इतरांवरी अवलंबावे,

©अवधूत बालाजी ##मीच माझे##
मीच माझे

किती सुरेख प्रसंग तो,
 नजरेतला एक व्यंग तो,
अवती भवती अनेक,
पण मीच का?खास तो,
वेड्यागत सारखं तीच पाहणं,
हास्याच गालातच वाहण,
व्याप तो सहजतेचा ,
धाप लागी काळजाला,
कधी मीच माझ्यात बुडावे,
आणि आत्मा दुसऱ्यात जुडावे,
मोकळे हे जगणे सारे,
का?कुठे बांधले जावे,
कधी नुसतच हसावे,
कधी नुसतच रडावे,
पण मीच माझे प्रेम व्हावे,
का?इतरांवरी अवलंबावे,

©अवधूत बालाजी ##मीच माझे##

##मीच माझे##