Find the Best मीच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमीचे meaning in english, meaning of मीचना, मीचे means, मीचना means, मीचे,
शब्दवेडा किशोर
White #मीच रचियेले माझे सरण.... शब्दवेडा किशोर आपुल्या हाती म्या रचिले सरण पाहिले डोळा मीच माझे मरण झालो देवा गणराया चरणी मी मग्न अर्पूनी तयासी तन मन अन् धन जाहलो मी धन्य जव होता मी गणरायाच्या चरणाची ती माती साफल्य मिळविले तेव्हाच खरे माझे जन्माचे अन् समृद्धीने भरली गेली मग आपसूक तेव्हाच माझी जीवन आकृती ©शब्दवेडा किशोर #देवाक_काळजी_र
Dileep Bhope
गीता, बायबल, गुरुग्रंथसाहीब, आणिक ते कुऱआन मी वाच माणसांना पुन्हा पुन्हा, त्यातलाच एक भगवान मी!! ©Dileep Bhope #मीच
Yogesh Hiwrale
"माझ्या इतिहासाची पाने, आज चाळत, होतो मी मलाच क्षणभर, आज न्याहाळत, होतो किती स्वप्न, किती गैरसमज पाळत, होतो रिकाम्या जागा माझ्या मीच गाळत, होतो कधी हसत होतो कधी अश्रू ढाळत, होतो जुन्या जखमा त्या पुन्हा कुरवाळत, होतो नुसत्याच होत्या गप्पा,त्याच त्या दळत, होतो जरी मी दरिद्र्याच्या, चिखलात लोळत, होतो शिखरे मनात होती ,वाटेतच अडखळत, होतो माझ्या निश्चया वर, मीच डळमळत, होतो अपयशाचे भांडवल करून,सदा पळत, होतो मीच माझ्या आयुष्याशी,कालपर्यंत खेळत, होतो" कवितेचं नाव: आत्मपरीक्षण
कवितेचं नाव: आत्मपरीक्षण
read morePallavi Phadnis
आज पुसट बोथट झालेल्या शब्दांना धार लावावी म्हणते सगळेच घायाळ होतात शब्दांनी पण शिकार मीच होते सवालांनी जवाब काय द्यावे याचे असते कोडे अर्थ अनर्थाचे बांधलेले गाठोडे आता मीच शिकारी होईल म्हणते शब्दांना लावील धार ,आणि करील लेखणीने प्रहार ,ज्याने अज्ञान शब्दांची होईल हार,कोरा संकेतन होईल निळाशार हाच संकेतन सांगेल लेखणीची प्रतिभा त्यातच दिसेल संस्कारांची निर्मळ प्रतिमा हीच प्रतिमा एक सोनेरी चाहूल असेल, अपशब्दांकडून शब्दांच्या पलीकडे जाण्याचे संस्कारी पाऊल असेल पल्लवी फडणीस,भोर✍
कुछ लम्हें ज़िन्दगी के
बिन फेरे हम तेरे -5 टहलते हुए मेरे हाथों से हवा रोज़ चिर जाती है, ,,,,,,,,,,,,,,,मुझे अपनी ये बात अच्छी नहीं लगती ,,,,,,,,,,पर चलते हुए हाथ ख़ुद ब ख़ुद ऊपर- नीचे हो आते है। ,,,,,,,,पार्क के दूसरे हिस्से से बड़ी देर मुझे घूरती हुई इक नज़र आती है और मेरी तरफ़ बढ़ती हुई पूछती है कौन हो तुम मेरे ,????? क्यों कुछ कुछ पुराने से लगते हो क्या वास्ता है तुमसे मेरा ? पास आते ही उसके मैं आखें मीच लेता
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
प्रियशीच स्वप्नं मी व्हाव तिच्या स्वप्नात मी रमाव तिच्या मनातील विचारात मीच असाव प्रियशीच स्वप्नं मीच असाव.प्रियशीच्या गालावरची खळी मीच व्हाव स्वप्नात माझ्या तीन रमाव... #NojotoQuote
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited