Nojoto: Largest Storytelling Platform

मुळात कर्तृत्ववान म्हणजे काय? जी कोणी स्त्री किंव

मुळात कर्तृत्ववान म्हणजे काय? जी कोणी स्त्री 
किंवा पुरुष आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर,
 स्वबळावर कोणत्याही स्पर्धेत, 
जिवनाच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या हुशारीने 
कोणत्याही एका क्षेत्रात सगळ्यात मोठे यशाचे
 शिखर गाठतो/गाठते व त्याच्या/तिच्या त्या यशाने
 आपल्या देशाचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल होते
 तसेच त्याने किंवा तिने मिळवलेल्या यशाचा 
सामाजिक दृष्ट्या या जनतेलाही त्याचा 
काही लाभ घेता येऊ शकतो असे कर्तृत्व म्हणजे तो 
किंवा ती नक्की कर्तृत्ववान म्हणता येईल.

©Jk
  #कर्तृत्ववान
#JKthought 
#EfficientIndia