Nojoto: Largest Storytelling Platform

गारवा अवेळी आलेल्या पावसाने अवनी अंगोप


         गारवा
अवेळी  आलेल्या पावसाने
अवनी  अंगोपांगी शहारली....
हिम गाराच्या गारव्याने
धुक्याची शाल पांघरली....

©Harsha Patil
  #Walk