Nojoto: Largest Storytelling Platform

भरकटलेल्या वाटेत सावरण्यास आलीस, हसता रुसता आयुष्य

भरकटलेल्या वाटेत सावरण्यास आलीस,
हसता रुसता आयुष्य झालीस

©ज्ञानेश्वर मुसळे
  #Valentine