Nojoto: Largest Storytelling Platform

मना........🤒 तुला वाटत तू माझ्यावर हावी होशील तु

मना........🤒

तुला वाटत तू माझ्यावर हावी होशील
तुला वाटत तू ध्येयापासून मागे ओढशील
तुला वाटत तू माझ्यापासून जिंकशील का रे मना....🤒

तुझ्यावर मात करायला,
तुला नियंत्रणात आणायला
सामोर येशील का रे मना.......🤒

हरवलेली स्वप्न, गमावलेला विश्वास
दुरावलेली श्रद्धा, विरहाने गमावलेली भक्ती
शोधायला सामोर येशील का रे मना..........🤒

माझ्या सात्विकतेपासून तर गुरुभक्तीपर्यंत
माझ्या कर्मांणपासून तर कर्तव्यापर्यंत
माझ्या नियंत्रणात राहशील का रे मना...….......🤒
           
                                :- निसर्गप्रेमी🙂 #Nisergpremi07
Follow on Instagram

bhartithosar2907

@Nisergpremi

New Creator

#Nisergpremi07 Follow on Instagram #poem