Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य सुंदर बनविण्यासाठी सतत झटत राहावे लागते, अश

आयुष्य सुंदर बनविण्यासाठी सतत झटत राहावे लागते,
अशा ह्या झटण्यात मनातील इच्छा कायम अपूर्ण राहते.
दिवसामागून दिवस जसे निघून जाते,
तेव्हा कळते मनासारखे जगायचे मात्र राहूनच जाते.
म्हणूनच वाटते प्रत्येक दिवस हा आनंदात जावा,
आयुष्याची सुरुवात भले कशीही असो,
पण आयुष्याचा शेवट मात्र सुंदर हवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रत्येक दिवस...
#प्रत्येकदिवस
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai