Find the Best प्रत्येकदिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
प्रत्येक दिवस। सुखाचा असावा। दुःखाचा नसावा। कुणाचाही।। जे मिळाले त्यात। ठेवा समाधान। मिळो किंवा मान। अपमान।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Atul waghade
प्रत्येक दिवस मिळालेल्या नविन अनुभवाचा बदलत गेले जगणे शिकवून मला घडवण्याचा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Atul Waghade
प्रत्येक दिवस मिळालेल्या नविन अनुभवाचा बदलत गेले जगणे शिकवून मला घडवण्याचा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
vaishali
प्रत्येक दिवस एक नवीन आशेचा किरण घेऊन येतो प्रयत्न केल्यावर यशाचा सूर्य नक्कीच उगवतो एक दिवस आपल्या दुःखाचाही अंत होतो सुख समाधान आनंद यांचा सुगंध दरवळतो शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#YQtaai#
yogesh atmaram ambawale
प्रत्येक दिवस हा एक सारखाच असतो, सकाळी सूर्य उगवतो,संध्याकाळी मावळतो. माणूस मात्र दिवसभरातल्या अनुभवावरून, चांगला की वाईट हे ठरवत असतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
आयुष्य सुंदर बनविण्यासाठी सतत झटत राहावे लागते, अशा ह्या झटण्यात मनातील इच्छा कायम अपूर्ण राहते. दिवसामागून दिवस जसे निघून जाते, तेव्हा कळते मनासारखे जगायचे मात्र राहूनच जाते. म्हणूनच वाटते प्रत्येक दिवस हा आनंदात जावा, आयुष्याची सुरुवात भले कशीही असो, पण आयुष्याचा शेवट मात्र सुंदर हवा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto