Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय मित्रास, निखळ मैत्री आपली अशी जणूकाही कप आ

प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा 
 मोडलास माझ्यासाठी 
 कित्येकांचा कणा
 आतातरी थांबव हा खेळ जीवघेणा 
 सोडून दे तुझ्यातील रागीटपणा

©Jk प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा 
 मोडलास माझ्यासाठी
प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा 
 मोडलास माझ्यासाठी 
 कित्येकांचा कणा
 आतातरी थांबव हा खेळ जीवघेणा 
 सोडून दे तुझ्यातील रागीटपणा

©Jk प्रिय मित्रास,
 निखळ मैत्री आपली अशी
 जणूकाही कप आणि बशी
 दूर गेलास माझ्यापासून 
 तरी भेटत जा अधून मधून
 कॉलेजमध्ये असताना 
 तुझा डॅशिंग पणा 
 मोडलास माझ्यासाठी
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator
streak icon26

प्रिय मित्रास, निखळ मैत्री आपली अशी जणूकाही कप आणि बशी दूर गेलास माझ्यापासून तरी भेटत जा अधून मधून कॉलेजमध्ये असताना तुझा डॅशिंग पणा मोडलास माझ्यासाठी #poem #celebration