Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या हातातल्या फुलांना जेव्हा तु प्रेमाने स्पर्श

माझ्या हातातल्या फुलांना
जेव्हा तु प्रेमाने स्पर्श करतेस..
त्या फुलांचा हेवा वाटतो मला .
पण खरे तर
तेव्हा मीच मोहरुन जातो बघ
भविष्यातली आपल्या सहवासाची अनेक स्वप्ने ..
माझ्या डोळ्यांना दिसू लागतात

©Vrishali G
  #फुले