खिडकीतून दिसायची ती..... बघून लाजायची आणि हसायची ती..... मी ही हसायचो, किंचीत लाजायचो, फक्त नजरेला नजर देत राहायची ती..... आज ती कुठेच दिसत नाही, खूप शोधले पण भेटत नाही, खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम'