Nojoto: Largest Storytelling Platform

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रू दाखवा

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रू दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नावे द्यायची नसतात,
स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून…
स्वप्न पाहायचीच सोडून द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपऱ्यात 
जपून ठेवायची असतात✨

©dhanshree mahale
  #traintrack 
#viral♥️♥️♥️ #viralreels 
#viralnojotovideo 
#viralshort #poem✍🧡🧡💛 
#poembysanjayt