Nojoto: Largest Storytelling Platform

आपली भेट ही अचानक वाली होती, तुला भेटावे ह्यासाठी

आपली भेट ही अचानक वाली होती,
तुला भेटावे ह्यासाठी माझी खेळी नव्हती.
नाही तर तुला वाटेल एकदा काय भेटलो
हा तर मागेच लागला,
असं काही नाही नशीबात होत पुन्हा मिळणं 
म्हणून हा योग आला.
खरं सांगावे तर तुझी आठवण कालच आली होती,
जेव्हा चांदण्या राती माझी नजर आकाशात होती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अचानक..
#अचानक1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#अचानक #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes
आपली भेट ही अचानक वाली होती,
तुला भेटावे ह्यासाठी माझी खेळी नव्हती.
नाही तर तुला वाटेल एकदा काय भेटलो
हा तर मागेच लागला,
असं काही नाही नशीबात होत पुन्हा मिळणं 
म्हणून हा योग आला.
खरं सांगावे तर तुझी आठवण कालच आली होती,
जेव्हा चांदण्या राती माझी नजर आकाशात होती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अचानक..
#अचानक1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#अचानक #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अचानक.. #अचानक1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiअचानक #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes