Nojoto: Largest Storytelling Platform

Dil Shayari अलगद ओवलेली ही नात्यांची गुंफण... कधी

Dil Shayari  अलगद ओवलेली
ही नात्यांची गुंफण...
कधी मायेचे कधी प्रीतीचे
त्याला घट्ट कुंपण...

हृदय भिन्न तरीही
एक असती स्पंदन...
एक नाही सात जन्म
दिले तुलाच आंदण...

सैल सोड मोह धागा
नको ठेऊस बंधन...
जन्म माणसाचा ऐसा
जसे झिजते चंदन...

कधी मिटणार नाही
असो लाटांचे शिंपण...
वाळूवर नाही काळजात आहे खोल
तुझ्या नावाचे गोंदण...
तुझ्या नावाचे गोंदण...
- ✍️ श्रावणी ✍️ श्रावणी
- कुंपण
Dil Shayari  अलगद ओवलेली
ही नात्यांची गुंफण...
कधी मायेचे कधी प्रीतीचे
त्याला घट्ट कुंपण...

हृदय भिन्न तरीही
एक असती स्पंदन...
एक नाही सात जन्म
दिले तुलाच आंदण...

सैल सोड मोह धागा
नको ठेऊस बंधन...
जन्म माणसाचा ऐसा
जसे झिजते चंदन...

कधी मिटणार नाही
असो लाटांचे शिंपण...
वाळूवर नाही काळजात आहे खोल
तुझ्या नावाचे गोंदण...
तुझ्या नावाचे गोंदण...
- ✍️ श्रावणी ✍️ श्रावणी
- कुंपण

✍️ श्रावणी - कुंपण #poem