Nojoto: Largest Storytelling Platform
shravnikashikar9977
  • 52Stories
  • 57Followers
  • 516Love
    8.4KViews

Shravni Kashikar

  • Popular
  • Latest
  • Video
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

मन वेडे गुंतले 

                - श्रावणी काशीकर

©Shravni Kashikar
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

तुझे ते पाहणे..
तुझे ते बहाणे..
नयनांनी स्पर्श होता..
तुझी होते नव्याने..
✍️ श्रावणी

©Shravni Kashikar
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

जिसकी इजाजत से
अब ये सांस आती जाती है...
तू ही..बस तू ही...
एक तू ही वो खूबसूरत साथी है...
✍️श्रावणी

©Shravni Kashikar #soulmate
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

स्मरताच भेट फिरतो
 अंगावरी पिसारा...
अवखळत्या नदीला
 तू भेटला किनारा...

ती भेट सत्य आहे
की स्वप्न पापण्यांचे...
फुललेल्या क्षणांना
आठवांचा शहारा...

©Shravni Kashikar #boat
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

नयनातील स्वप्न तुझे हळुवार जपते आहे...

पावलांनी नभात मी नक्षत्र पेरते आहे...

✍️श्रावणी

©Shravni Kashikar #moonbeauty
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

हर बार तुमसे मिलने के बाद ,
ये सवाल आता है..!!
तुम ज्यादा अच्छे हो कि ,
तुम्हारे प्यार करने का अंदाज..!!
✍️श्रावणी

©Shravni Kashikar #Couple
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

तेजस्वी तव रविकिरणांनी ,
प्रिया माझी नहाते...
मावळतीचे रंग तुझे ती ,
तल्लीन होऊन पहाते...

जळतो मी..तळमळतो मी,
डोळ्यांमध्ये झोपच नसते...
तिला भेटण्या आतुर मी ,
चराचरात तीच दिसते...
 
व्यथा मनीची  ,माझ्या जागी येऊन पहा...
भास्करा प्रियकर होऊन पहा...
भास्करा प्रियकर होऊन पहा...
✍️ श्रावणी

©Shravni Kashikar #SunSet
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

ओलेती प्रभात...
जाईचा सुगंध...
पुलकित अवनी...
आसमंत बेधुंद...
✍️श्रावणी

©Shravni Kashikar #droplets
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

लाजमी हो गया है तेरा इश्क इसतरह..!!
साँसों के बिना जिंदगी हो जिसतरह..!!
✍️ श्रावणी

©Shravni Kashikar #Heartbeat
1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

लगता है इम्तहान अभी और भी बाकी है..!!

हर कदम एक नया सबक सिखाती है जिंदगी..!!

✍️श्रावणी

©Shravni Kashikar

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile