Nojoto: Largest Storytelling Platform

धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात, सवड कुठे

धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात,
सवड कुठे आहे हल्ली कुणाला,आपली आवडत जोपासायला.
आजच्या दिवसाची सुरुवातही नीट होत नाही,
की विचार चालू होतात उद्याच्या कार्यक्रमाच्या आखणीला.
आवड खूप असते मनी,खूप काही करायची,
मोठे होता होता,फक्त आठवण बनुन राहते बालपणाची.
लक्षात येते जेव्हा मोठे झाल्यावर आपल्या आवडीची,
तेव्हा काही जमत नाही,सबब असते ती सवडीची.
नुसतीच धावपळ,दगदग हातातून आयुष्य सुटत चालले आहे,
सर्व आवडी निवडी मागे सारून,निरस आयुष्य माणूस जगू लागले आहे.
आवड असल्यास थोडी कळ सोडून सवड काढायला हवी,
अधून मधून का होईना आपली आवड ही जोपासायला हवी.
इच्छा असता मनी,एक दिवस तरी नक्कीच असा येईल,
धावपळीतून वेळ काढून आवड जोपासायला सुरुवात होईल. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ध
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ध #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात, सवड कुठे आहे हल्ली कुणाला,आपली आवडत जोपासायला. आजच्या दिवसाची सुरुवातही नीट होत नाही,