Nojoto: Largest Storytelling Platform

White ||वाट|| वाट पाहुनी सजना, दिन हा सरला ... दि

White ||वाट||

वाट पाहुनी सजना, दिन हा सरला ...
दिनकर तर उभा उभाच हरला... 
चंद्र, चांदण्या आकाशी माप मोजूनी पाहतो... 
वाट, वाटेला सोडून गेली रुसून पहाटे.... 
आसावांचा काठ दाटला डोळ्यात.... 
 पेलवत नाही भार, आता अश्रूही हरले....
 सांग आणखी किती वाट पाहु मी सजना??

©Sudha  Betageri #sudha
White ||वाट||

वाट पाहुनी सजना, दिन हा सरला ...
दिनकर तर उभा उभाच हरला... 
चंद्र, चांदण्या आकाशी माप मोजूनी पाहतो... 
वाट, वाटेला सोडून गेली रुसून पहाटे.... 
आसावांचा काठ दाटला डोळ्यात.... 
 पेलवत नाही भार, आता अश्रूही हरले....
 सांग आणखी किती वाट पाहु मी सजना??

©Sudha  Betageri #sudha