Nojoto: Largest Storytelling Platform

फुल रोजचेचं ते नखरे तुझे तुला हवा गुलाब कशाला? खू

फुल

रोजचेचं ते नखरे तुझे
तुला हवा गुलाब कशाला?
खूप साऱ्या कळ्या 
अवतीभोवती माझ्या,
तरी जपतो मी माझ्या 
'फुलाला'

©काव्यात्मक अंकुर
  #फुल #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Rose #roseday #HappyRoseDay #bud #Love #marathi #writing