Nojoto: Largest Storytelling Platform

मी सुकत जातो माझ्या कविता पिकत जातात लोंबलेल्या गा

मी सुकत जातो
माझ्या कविता पिकत जातात
लोंबलेल्या गालावर
नकळत हसू पेरत जातात

फुल फळ काळ
सार काही सोडत जातात
अंतरंगातला आनंद
पुन्हा पुन्हा भरत जातात

कल्पतरू मनाचा
आशामय आभाळ भरत जातात
अन् नकळत कित्येक
कवितेच्या प्रेमात पडत जातात 
- महेश
8806646250

©Mahesh Desale
  माझ्या कविता

माझ्या कविता #मराठीकविता

68 Views