Nojoto: Largest Storytelling Platform
maheshdesale6678
  • 31Stories
  • 68Followers
  • 200Love
    3.3KViews

Mahesh Desale

दिल की बाते, कुछ लिखीं है.. कुछ एहसास कर लो..!

  • Popular
  • Latest
  • Video
3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

तिचा नेहमीचा प्रश्न,
महेश, माझ्यावर कधी लिहणार आहेस
मी स्मित हास्य करीत 
लिहीन की, जरा मला लिहू वाटल्यावर

म्हणजे माझ्यावर लिहण्यासारखे
काहीच नाही का रे... अगदी दोन अक्षरही
तिचा नेहमीचा प्रश्न.. अनुत्तरीत नेहमी सारखा

खर तर ती चंद्र म्हणावी तेवढी शितल आहे
सूर्य म्हणावी तेवढी तेजस्वी आहे
अन् विशेष म्हणजे माझ्या तनमनात,
अगदी अणु रेणुत सामवलेली आहे
पण तिला मांडणे माझ्या आवाख्या बाहेर आहे
म्हणून मी प्रयत्न न करता,
हा विषय सोडून रममाण होतो
अगदी श्वासा पलिकडे, दीर्घ श्वासा अलीकडे
डोळ्यातल्या डोळ्यात, हृदयातल्या हृदयात
अगदी तुझा बनून..लिहीन प्रिये तुझ्यावर ही..!
अनेकदा..वेळ मिळाल्यावर..
- महेश
8806646250.
mdesale29999@gmail.com

©Mahesh Desale
  #लव❤
3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

कर्म (अहिराणी)

नसेल जीकान जरी..
तरी हुई आरपार नी लढाई 
अरे उठ ना अर्जुन..
माधव नी ठेयेल से रथ सवारी

कर्मरत होय शंख फूक
गांडीव ले प्रतुंचा चढाई
जरी सभोवताली आपलाच
ध्यानमा ठेव, आयी से धरम नी लढाई 

निराशा आशा आकांक्षा
फय बय दे राधेय चरनी वाही
आते फक्त कर्मरत राहूत..
हाई शिक ऋषीकेश नी शिकाडी 
- महेश
8806646250

©Mahesh Desale
  #GuzartiZindagi
3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

मी सुकत जातो
माझ्या कविता पिकत जातात
लोंबलेल्या गालावर
नकळत हसू पेरत जातात

फुल फळ काळ
सार काही सोडत जातात
अंतरंगातला आनंद
पुन्हा पुन्हा भरत जातात

कल्पतरू मनाचा
आशामय आभाळ भरत जातात
अन् नकळत कित्येक
कवितेच्या प्रेमात पडत जातात 
- महेश
8806646250

©Mahesh Desale
  माझ्या कविता

माझ्या कविता #मराठीकविता

68 Views

3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

पिक विमा

पिक विमा #मराठीविचार

66 Views

3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

पिक विमा

पिक विमा #मराठीविचार

2,406 Views

3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

सकून

66 Views

3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

माझ्या आठवणी
तूझ्या हृदय कप्प्यात
अश्या जपून ठेव..

लुकलुकणारे नयन 
त्यातला मी..
अन् माझ्यातली तू

क्षणभंगुर आयुष्यातील
दोन आनंद घटिका..
जगायला अजून काय हवे

माझे हृदय
तुझे शब्द..
अन् आपले प्रेम
- महेश
mdesale29999@gmail.com
8806646250.
10:33am. @.   16.06.2023

©Mahesh Desale #Thoughts
3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

आठवेना काहीच नाही..
बेधुंद तुला पाहिल्यावर 
- महेश
8806646250

©Mahesh Desale
  #merikHushi
3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

#SorrowFeelings
3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

#propose

217 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile