Nojoto: Largest Storytelling Platform

गुलाबाला गुलाब देताना..🌹 मनात गुलाबाची कळीच खुलली

गुलाबाला गुलाब देताना..🌹
मनात गुलाबाची कळीच खुलली..
न सांगताच तिला..
माझ्या मनाची अवस्था कळली..
गुलाब तिला देताना तिच्या 
गोऱ्यापान गुलाबी बोटांचा स्पर्श झाला,
अन् अंगभर गोड प्रीतीचा शहारा आला..
गुलाब देताना तिला..
सर्वत्र गुलाबाचा मळाच फुलला..
गुलाबाला गुलाब दिला न्
तिच्या गुलाबी गालावर 
गुलाबी पाकळ्या उमलल्या..
प्राजू मी माझी 💕

©Prajakta Gharve Ghogale गुलाबाला गुलाब देताना..🌹
मनात गुलाबाची कळीच खुलली..
न सांगताच तिला..
माझ्या मनाची अवस्था कळली..
गुलाब तिला देताना तिच्या 
गोऱ्यापान गुलाबी बोटांचा स्पर्श झाला,
अन् अंगभर गोड प्रीतीचा शहारा आला..
गुलाब देताना तिला..
गुलाबाला गुलाब देताना..🌹
मनात गुलाबाची कळीच खुलली..
न सांगताच तिला..
माझ्या मनाची अवस्था कळली..
गुलाब तिला देताना तिच्या 
गोऱ्यापान गुलाबी बोटांचा स्पर्श झाला,
अन् अंगभर गोड प्रीतीचा शहारा आला..
गुलाब देताना तिला..
सर्वत्र गुलाबाचा मळाच फुलला..
गुलाबाला गुलाब दिला न्
तिच्या गुलाबी गालावर 
गुलाबी पाकळ्या उमलल्या..
प्राजू मी माझी 💕

©Prajakta Gharve Ghogale गुलाबाला गुलाब देताना..🌹
मनात गुलाबाची कळीच खुलली..
न सांगताच तिला..
माझ्या मनाची अवस्था कळली..
गुलाब तिला देताना तिच्या 
गोऱ्यापान गुलाबी बोटांचा स्पर्श झाला,
अन् अंगभर गोड प्रीतीचा शहारा आला..
गुलाब देताना तिला..
prajaktagharve9261

Me_praju

New Creator

गुलाबाला गुलाब देताना..🌹 मनात गुलाबाची कळीच खुलली.. न सांगताच तिला.. माझ्या मनाची अवस्था कळली.. गुलाब तिला देताना तिच्या गोऱ्यापान गुलाबी बोटांचा स्पर्श झाला, अन् अंगभर गोड प्रीतीचा शहारा आला.. गुलाब देताना तिला.. #roseday #मराठीकविता