Nojoto: Largest Storytelling Platform

कॉलेज च्या चहा मध्ये वेगळीच गंम्मत होती... गप्पांच

कॉलेज च्या चहा मध्ये
वेगळीच गंम्मत होती...
गप्पांची चहापत्ती आणि मैत्रीची साखर होती.
😊😊

©dhanshree mahale
  #teatime 
#poem✍🧡🧡💛 #Poem
 #poetry_addicts #poetry_by_heart