Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांना वेळीच सावरले म्हणून बरे झाले नाहीतर शब्द

शब्दांना वेळीच सावरले म्हणून बरे झाले
नाहीतर शब्द भलतेच बोलून गेले असते,
शब्दांना माघारी बोलावले म्हणून बरे झाले 
नाहीतर शब्द छेद करून पार गेले असते
शब्द तरूण बंदुकीतल्या दारूसारखे ज्वालाग्राही
अस्मितेच्या खाली पोट असते हे त्यांना माहीत नसते✨🦇

©dhanshree mahale
  #wholegrain 
#viewlike #viral♥️♥️♥️ 
#viral♥️♥️♥️ #viralnojotovideo #virqlreelsvideo 
#poem✍🧡🧡💛

#wholegrain #viewlike viral♥️♥️♥️ viral♥️♥️♥️ #viralnojotovideo #virqlreelsvideo poem✍🧡🧡💛 #मराठीविचार

144 Views