Nojoto: Largest Storytelling Platform

माझे बाबा तुमच्यासारखं ना कुणीच या जगात, मन तुमचं

माझे बाबा
तुमच्यासारखं
ना कुणीच या जगात,
मन तुमचं लोण्यासारखं,
वितळून जाई हो क्षणात,
मला वाटत राही सारखं,
नशिबवान मी किती
दैवतासारखं
माझे बाबा
मलाच लाभले.

©Gouri Shitole मत्स्य काव्य

#WritersSpecial
माझे बाबा
तुमच्यासारखं
ना कुणीच या जगात,
मन तुमचं लोण्यासारखं,
वितळून जाई हो क्षणात,
मला वाटत राही सारखं,
नशिबवान मी किती
दैवतासारखं
माझे बाबा
मलाच लाभले.

©Gouri Shitole मत्स्य काव्य

#WritersSpecial

मत्स्य काव्य #WritersSpecial #मराठीकविता