Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा बरसले मेघ पुन्हा बहरल्या राती घेता नभाला मि

पुन्हा बरसले मेघ
पुन्हा बहरल्या राती
घेता नभाला मिठीत
पुन्हा गंधाळली माती




,

©हम तुम
  #standout