Nojoto: Largest Storytelling Platform
priyankahinge5456
  • 25Stories
  • 17Followers
  • 287Love
    936Views

हम तुम

I love writing..... shayri,poetry and ... some thought...

  • Popular
  • Latest
  • Video
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

 
मी मला समजण्याआधी 
ती उमजून घेते मला.....
मी तीच्यात उगवण्याआधी
ती रूजलेली असते माझ्यात,....
मी जेव्हा  रिक्त होते तिच्यात
तीही व्यक्त होते माझ्यात....
मी जिथे जिथे हरवले
तीथे ती सापडली माझ्यात.....
मी अजुनही लेक आहे
 ती कधी हे विसरू देत नाही.....
   बेभान या हुरपणातही कसा 
 ती पाय माझा घसरू देत नाही...
माझ्यातले झरेही
वाहिले तिच्या दिशेने,
पण;तिच्या सागराचा तळ
मला अजुनही  लागला नाही...
निःशब्द होतो माझ्यातला आकांत
तिची केवळ साद येता....
आई होते माझी लेखणीही  
जेव्हा जन्म घेते कविता....









,

©हम तुम
  #relaxation
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

नितळ,निराळी वाटत नाही सकाळ आता
असेल तीलाही बाईपणाचा विटाळ आता...
ती पोरगी राहिली नाही खट्याळ आता
तिनेही मोडला भातुकलीचा खेळ आता...

संपला तिच्या हुरपणाचा  काळ आता
अंगणामध्ये खेळांचाही  दुष्काळ आता...
बालपणीची स्वप्ने झाली गहाळ आता
तीचाच ती पाळत आहे, विटाळ आता..




.

©हम तुम
  #womeninternational
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

नितळ,निराळी वाटत नाही सकाळ आता
असेल तीलाही बाईपणाचा विटाळ आता...
ती पोरगी राहिली नाही खट्याळ आता
तिनेही मोडला भातुकलीचा खेळ आता...

संपला तिच्या हुरपणाचा  काळ आता
अंगणामध्ये खेळांचाही  दुष्काळ आता...
बालपणीची स्वप्ने झाली गहाळ आता
तीचाच ती पाळत आहे, विटाळ आता..




.

©हम तुम #womeninternational
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

कोण जाणे का उणी वाटते सकाळ आता?
असेल तिलाही माझ्यासारखा विटाळ आता
ती पोरगी कुठे राहिली खट्याळ आता......
जीचा मोडला भातुकलीचा खेळ आता.......







।

©हम तुम
  #lalishq
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

अबला असो ,की सबला असो ,
सक्षम असो, की असो लाचार 
सभोवती त्याच श्वापदी नजरा,
अन तोच वासनेचा काळा बाज़ार।









.

©shayri 1745
  #Parchhai ....
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

लफ़्ज़ों के ये शहर अनजाने सारे,
बस कलम जानी पहचानी मेरी।

कागज का अंदाज आशिकाना,
और शायरी भी है दिवानी मेरी।

आवाज कैद इन वीरानो अब,
ना होगी बयान जुबानी मेरी।

मशहुरीयत की तलब नही मुझे,
रहने दो गुमनाम कहानी मेरी।

सबर अभी बाकी है इरादो,पर,
पल,पल मीट रही निशानी मेरी ।



Priyanka

©shayri 1745
  #sunkissed rahne do gumnam Kahani meri

#sunkissed rahne do gumnam Kahani meri #मराठीशायरी

27 Views

f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

नगरांची झाली महानगरे
धावणारी मेट्रो,उडते विमान
मात्र त्यात काहीच स्वतंत्र
काही मानसिक गुलाम
तरीपण,माझा भारत महान..........,l

खेड्यात येऊन नक्की होईल
भारतातल्या वास्तवाची जाण
रूढी,परंपरा नि धर्मांधतेत 
अडकलेले दिसेल गावठान
तरीपण,माझा भारत महान,...........l

अन्नावाचून मरतो माणूस
दगडांना इथे नैवेद्याचा मान
जीवंतपणी ठोकर त्याला
मेल्यानंतर आहे पिंडदान
तरीपण,माझा भारत महान.............l

तोंडापूरती समता, बंधुता
मनामनात विषमतेचे थैमान
धर्मनिरपेक्ष कोणीच नाही
कोणी हिंदू कोणी मुसलमान
तरीपण माझा भारत महान.............l

लक्ष्मीवर होतो एसीड हल्ला
बलात्कारी ठरतो आसाराम
इथल्या मर्दांचे पशुत्व पाहून
कित्येक निर्भया झाल्या गतप्रान
तरीपण,आम्ही म्हणतो माझा भारत महान.......l


Priyanka

.

©shayri 1745
  #NightRoad
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

मला  आहे  वास्तवाची  जाणीव

पण;  या  भावनांचं‌  काय  करू........?

शहाणपनाने  जगायचय  पुन्हा

पण;  या  वेडेपणाचं  काय  करू.....?


.

©shayri 1745
  #lonely
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

समझही लिया है गुनेहगार मुझे
बेशक मेरे गुनाहो का शोर करना.......
दे सकते हो गर इल्जाम मुझे
अपनी गलती पर भी गौर करना.......
मना नही करुंगी मै तुमको
बेखौफ मेरा कसूर बताना..............
तुम्हारे हमारे बीच बाकी हो 
तो फुरसत से रिश्ते जताना............
 देना चाहते हो सजा मुझे पर
अपने भी फरेब का हिसाब रखना......
मुझपर ये दाग लगाकर तुम
खुदके भी अंदर झांककर देखना........
मै हारकर तुमसे राहे मोड लुंगी
तुम अपनी जीत का जशन मनाना.......
चलो मान लिया मै काबिल नहीं
तुम खुदको किसीके काबिल बनाना.....l


. Priyanka


.

©shayri 1745
  #diary tum kisik kabil banana

27 Views

f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

हम तुम

गीर चुके हो तुम भी
या मुझे उठाने आये हो...........।
बनाओगे तराना कोई
या फिर मिटाने आये हो.........।
हमराही हो इस सफर मे
या  राह से हटाने आये हो.......।
तार तार कर दोगे दामन
या मुझको समेटने आये हो.......।
फुल कहकर फिर मुझे
बिस्तर पर घसीटने आये हो.....।
रिश्तों मे बांधकर मुझे फिर
आग मे लपेटने आये हो.........।
प्यार व्यार महज दिखावा है
तुम भी सब की तरह लुटने आये हो...।

.

©shayri 1745
  #TiTLi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile