Nojoto: Largest Storytelling Platform

दिवसामागून दिवस सरत उद्याची वाट बघतोय मी... वाट बघ

दिवसामागून दिवस सरत
उद्याची वाट बघतोय मी...
वाट बघून थकलो आता 
खरंच खूप मिस करतोय मी...

 लक्ष्मीच्या पावलांनी
रोज घराला सजवतोय मी..
सजवलेल्या घरादारात
रोज बाळाला आठवतोय मी..

लेकीसोबत खेळण्याचा
खेळ खोटा खेळतोय मी..
खेळणाऱ्या खोट्या खेळात
वाट बघून हरतोय मी...

खेळणाऱ्या खोट्या खेळात
वाट बघून हरतोय मी..

©गोरक्ष अशोक उंबरकर ओढ
दिवसामागून दिवस सरत
उद्याची वाट बघतोय मी...
वाट बघून थकलो आता 
खरंच खूप मिस करतोय मी...

 लक्ष्मीच्या पावलांनी
रोज घराला सजवतोय मी..
सजवलेल्या घरादारात
रोज बाळाला आठवतोय मी..

लेकीसोबत खेळण्याचा
खेळ खोटा खेळतोय मी..
खेळणाऱ्या खोट्या खेळात
वाट बघून हरतोय मी...

खेळणाऱ्या खोट्या खेळात
वाट बघून हरतोय मी..

©गोरक्ष अशोक उंबरकर ओढ