Nojoto: Largest Storytelling Platform

काही सुचल म्हणून "दारात उभरलेल्या चपला" मोठा श

काही सुचल म्हणून
   "दारात उभरलेल्या चपला"

मोठा श्वस सोडत मला बोलताना .......

बर झालं माझ्यावरचे ओझे कमी झाले 
रोजच मि तुडवलेले रस्तेच   कोणी हो घेरले

कधीच एवढा वेळ मी घरात बसले नव्हते 
कोणी फरफटत तर कोणी चमकुंन घेऊन जात होते 

तेच लोक एंवढे कसे काय हो बदल्ले
जे मंदिरात गेल तरी आमच्यावर नजर ठेवलेले 

चक्क त्यांनीच आता आम्हाला गोळा करून
एका कोपऱ्यात कस काय हो फेकले

बर झाल लाख लाख त्या साहेबाला ज्यानी गांव बंद केल
यांना घरात डाबुंन आम्हाला मात्र मोकळ केल

नाहीतर काय.......

ऑफिसची  किरकीर आणि घरातला राग 
याचं ओझ घेऊन नुसती आमची भागम भाग 

आता सार कस निवांत वाटतंय 
लेकरचा बाप    माय लेकरात हसतयं
  
अन् आमच्यावरच कोरोनाच् संकट मात्र 
ह्यांच्या मुळे कसतरी टळतय

गेलाच कधी वाट वाकड़ी करुण तर 
वळणावरचं काठीवाल साहेब धो धो बडवंतय

बर झाल बर झाल लाख लाख त्या 
साहेबाला ज्यानी ह्याला बडवंलय

यामुळे सरकार ......मालकाच पूर्ण 
अन् आमच 21 दिवसांनी आयुष्य मात्र वाडलयं
     
                               स्वलिखित- राम सूर्यवंशी
                                 दि.10/04/2020 #Lockdown_
काही सुचल म्हणून
   "दारात उभरलेल्या चपला"

मोठा श्वस सोडत मला बोलताना .......

बर झालं माझ्यावरचे ओझे कमी झाले 
रोजच मि तुडवलेले रस्तेच   कोणी हो घेरले

कधीच एवढा वेळ मी घरात बसले नव्हते 
कोणी फरफटत तर कोणी चमकुंन घेऊन जात होते 

तेच लोक एंवढे कसे काय हो बदल्ले
जे मंदिरात गेल तरी आमच्यावर नजर ठेवलेले 

चक्क त्यांनीच आता आम्हाला गोळा करून
एका कोपऱ्यात कस काय हो फेकले

बर झाल लाख लाख त्या साहेबाला ज्यानी गांव बंद केल
यांना घरात डाबुंन आम्हाला मात्र मोकळ केल

नाहीतर काय.......

ऑफिसची  किरकीर आणि घरातला राग 
याचं ओझ घेऊन नुसती आमची भागम भाग 

आता सार कस निवांत वाटतंय 
लेकरचा बाप    माय लेकरात हसतयं
  
अन् आमच्यावरच कोरोनाच् संकट मात्र 
ह्यांच्या मुळे कसतरी टळतय

गेलाच कधी वाट वाकड़ी करुण तर 
वळणावरचं काठीवाल साहेब धो धो बडवंतय

बर झाल बर झाल लाख लाख त्या 
साहेबाला ज्यानी ह्याला बडवंलय

यामुळे सरकार ......मालकाच पूर्ण 
अन् आमच 21 दिवसांनी आयुष्य मात्र वाडलयं
     
                               स्वलिखित- राम सूर्यवंशी
                                 दि.10/04/2020 #Lockdown_