Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय पाऊस तू सर्वांचा आवडता,सर्वांचा लाडका म्हणून

प्रिय पाऊस
तू सर्वांचा आवडता,सर्वांचा लाडका
म्हणूनच लोकं खूप आतुरतेने तुझी वाट पाहत असतात.
येता तू गाणे गाऊन तुझे स्वागत करतात,
लहान मुलं तर खूपच खुश होतात 
नि येरे येरे पावसा म्हणत तुला बोलवत असतात.
शेतकऱ्याच्या आनंदाला तर सीमाच नसते
कारण तुझ्या चार महिन्याच्या मुक्कामात 
त्याला पूर्ण वर्षभरासाठी लोकांच्या पोटापाण्याची सोय करायची असते.
पण कधी कधी तू खूपच त्रास देतोस तेव्हा मात्र तू नकोसा होतोस.
ढगफुटी होते कुठे,तर कुठे पूर येतो
क्षणार्धात सगळे हसरे खेळते संसार उध्वस्त करतोस. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय पाऊस..
#प्रियपाऊस
चला तर मग लिहुया आपल्या मनातलं.
#collab #yqtaai #letters
#yolewrimoमराठी 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय पाऊस.. #प्रियपाऊस चला तर मग लिहुया आपल्या मनातलं. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine