Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हटले की असेच घडत असते, खात्री असतानाही काह

प्रेम म्हटले की असेच घडत असते,
खात्री असतानाही काही विचारायला,
मन कुचरत राहते.
तू येशील का ? हे विचारायचे असते,
तरी मन मात्र नुसतेच घाबरत राहते.
तिच्या काय किंवा त्याच्या काय,
दोघांच्याही बाबतीत असेच घडत असते.
एकत्र फिरायचं दोघांच्याही मनात असत,
पण, तू येशील का ? 
हे पहिले कोण विचारेल, 
ह्या वरचं दोघांचं अडलेल असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू येशील का?
चला तर मग लिहुया.
#तूयेशीलका
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
प्रेम म्हटले की असेच घडत असते,
खात्री असतानाही काही विचारायला,
मन कुचरत राहते.
तू येशील का ? हे विचारायचे असते,
तरी मन मात्र नुसतेच घाबरत राहते.
तिच्या काय किंवा त्याच्या काय,
दोघांच्याही बाबतीत असेच घडत असते.
एकत्र फिरायचं दोघांच्याही मनात असत,
पण, तू येशील का ? 
हे पहिले कोण विचारेल, 
ह्या वरचं दोघांचं अडलेल असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू येशील का?
चला तर मग लिहुया.
#तूयेशीलका
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू येशील का? चला तर मग लिहुया. #तूयेशीलका तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #प्रेमभाव