Nojoto: Largest Storytelling Platform

Best तूयेशीलका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तूयेशीलका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू येशील का? चला तर मग लिहुया. #तूयेशीलका तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

read more
तू येशील का?।
सखे ,परतुनी ।
माझिया जीवनी।
                     पुन्हा एकदा।।

आणशील का?।
ते क्षण ही परत।
घालवले सोबत।
                    आपण जे।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू येशील का?
चला तर मग लिहुया.
#तूयेशीलका
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू येशील का? चला तर मग लिहुया. #तूयेशीलका तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more


तशी ती ते येनारचं होती 
माझ्या स्वप्नांत 
त्या मोकळ्या हवेच्या रानात..

पण एकदा तीलांपण
विचारायला हवं ना 
काय गं तुला याहावसं
वाटेल का ?
माझ्या स्वप्नात..! 




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू येशील का?
चला तर मग लिहुया.
#तूयेशीलका
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू येशील का? चला तर मग लिहुया. #तूयेशीलका तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more


तशी ती ते येनारचं होती 
माझ्या स्वप्नांत 
त्या मोकळ्या हवेच्या रानात..

पण एकदा तीलांपण
विचारायला हवं ना 
काय गं तुला याहावसं
वाटेल का ?
माझ्या स्वप्नात..! 




 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू येशील का?
चला तर मग लिहुया.
#तूयेशीलका
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू येशील का? चला तर मग लिहुया. #तूयेशीलका तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #प्रेमभाव

read more
प्रेम म्हटले की असेच घडत असते,
खात्री असतानाही काही विचारायला,
मन कुचरत राहते.
तू येशील का ? हे विचारायचे असते,
तरी मन मात्र नुसतेच घाबरत राहते.
तिच्या काय किंवा त्याच्या काय,
दोघांच्याही बाबतीत असेच घडत असते.
एकत्र फिरायचं दोघांच्याही मनात असत,
पण, तू येशील का ? 
हे पहिले कोण विचारेल, 
ह्या वरचं दोघांचं अडलेल असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू येशील का?
चला तर मग लिहुया.
#तूयेशीलका
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Sharmila'S Diary

• तू येशील का? •


माझ्यासाठी परत 
माहीत नाही काय कारण आहे
विसरून जा मला असं तो म्हणाला
पुन्हा न भेटण्याची ताकीद त्याने मला दिली
काही न बोलता मी खाली मान टाकून उभी होते
डोळ्यांत येणार्‍या त्या थेंबांना मी थांबवत होते
कारण तू माझ्यापासून दूर जात आहे
कधी तरी तु माझ्या भावना समजू शकेल का
अन् परत माझ्या आयुष्यात तू येशील का?
#uwots #dearzindgi #तूयेशीलका #मराठीकविता #कविता #uwots #SharmilaS_Diary #Nojoto #MarathiKavita #marathipoetry


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile