Nojoto: Largest Storytelling Platform

वाटलं नव्हतं कधी असा दिस बघाया भेटल, न शिकल्यामुळे

वाटलं नव्हतं कधी असा दिस बघाया भेटल,
न शिकल्यामुळे सर्वांदेखत मान खाली घालाया लागलं.
दिस होते गरिबीचे दिसभर काम करून मरायचे,
मर मर मरायचे तेव्हा कुठं खायले मिळायचे.
अनपढ, अशिक्षित,ढ कुठला,लिहिता वाचता येत नाही अजून तुला,
खूप वाईट वाटलं,चारचौघात जेव्हा असा अपमान झाला.
तेव्हाच ठरवलं लिहायचं,वाचायचं,अभ्यास करायच,
प्रौढशिक्षा शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं.
मनाशी आता ठाम ठरवलं, एक दिस नक्की वाचेन मी,
आणि शिक्षणाचं महत्व समद्यासनी सांगेन मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाचेन मी...
#वाचेनमी
हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाचेन मी... #वाचेनमी हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine