Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाचेनमी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाचेनमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Richa Vedpathak

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाचेन मी... #अनेकवाक्य #अनेक #भावना #वाचेनमी हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
वाचेन मी...,ती सुरेख ओळ ज्यात,
 प्रेमाची, आपुलकीची, मायेची भाषा असेल.
ज्यात नवीन कल्पना, सुविचारचे सुरेख लेख लिहलेे असतील,अनेक भावना व्यक्त केले असतील.
वाचेन मी ते मजकूर.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाचेन मी...
#अनेकवाक्य  #अनेक #भावना
#वाचेनमी
हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाचेन मी... #वाचेनमी हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
     वाचेन मी
     लिहीण मी
 शब्दांचे डाव मांडेन मी
 व्यक्त करेन स्वतः ला
    आणि माझे शब्द 
  होतील तयांचे सोबती  
ज्यांना व्यक्त होणे शक्य नाही
   वाचेन मी, लिहीण मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाचेन मी...
#वाचेनमी
हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाचेन मी... #वाचेनमी हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वाटलं नव्हतं कधी असा दिस बघाया भेटल,
न शिकल्यामुळे सर्वांदेखत मान खाली घालाया लागलं.
दिस होते गरिबीचे दिसभर काम करून मरायचे,
मर मर मरायचे तेव्हा कुठं खायले मिळायचे.
अनपढ, अशिक्षित,ढ कुठला,लिहिता वाचता येत नाही अजून तुला,
खूप वाईट वाटलं,चारचौघात जेव्हा असा अपमान झाला.
तेव्हाच ठरवलं लिहायचं,वाचायचं,अभ्यास करायच,
प्रौढशिक्षा शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं.
मनाशी आता ठाम ठरवलं, एक दिस नक्की वाचेन मी,
आणि शिक्षणाचं महत्व समद्यासनी सांगेन मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाचेन मी...
#वाचेनमी
हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाचेन मी... #वाचेनमी हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वाचेन मी
साक्षर होईल मी
शब्दांच्या दुनियेशि नाते जोडेल मी
वाचेल मी निरंतर
होईल मी आत्मनिर्भर
वाचेन मी पुस्तके 
ज्ञानाचे भंडार 
करेल चांगल्या विचारांची साठवण
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाचेन मी...
#वाचेनमी
हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile