Nojoto: Largest Storytelling Platform

आनंदाची आज पर्वणी लग्नवाढदिवसाची पहाट अंगणी साथ स

आनंदाची आज पर्वणी 
लग्नवाढदिवसाची पहाट अंगणी
साथ सदैव मनिष व वैशाली वहिनीची
एकमेकांना राहो
हिच शुभेच्छा
मोहन सोमलकर ची या दिनी

लग्न वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा🏖🏖🏖🏝

©Mohan Somalkar
  #aniversary