Nojoto: Largest Storytelling Platform

सायकल तुझी भारी, त्यावर आपली डबलसवारी. हातात तुझ्य

सायकल तुझी भारी,
त्यावर आपली डबलसवारी.
हातात तुझ्या फुगा,
त्याची नजर आकाशावरी.
एखादी भेट द्यावी तुला,
मनी ही इच्छा झाली.
असे काही तुला द्यावे,
जे तुझ्या कामी यावे.
मग म्हटलं सायकल वापरतेस,
चला हवा भरायचा पपंच
तुला द्यावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सायकल तुझी भारी,
त्यावर आपली डबलसवारी.
हातात तुझ्या फुगा,
त्याची नजर आकाशावरी.
एखादी भेट द्यावी तुला,
मनी ही इच्छा झाली.
असे काही तुला द्यावे,
जे तुझ्या कामी यावे.
मग म्हटलं सायकल वापरतेस,
चला हवा भरायचा पपंच
तुला द्यावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #असेकाहीतरी